मुक्तपीठ टीम
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मंडी मध्ये रजिस्ट्रार आणि शिक्षकेत्तर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एक रजिस्ट्रारसाठी व १५ शिक्षकेत्तर पदांसाठी अशा एकूण १६ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार
- किमान ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त कडून UGC 7 पॉइंट स्केलमध्ये समतुल्य ग्रेड ‘B
वय
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५५ वर्ष वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थाच्या अधिकृत वेबसाइट iitmandi.ac.in वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज करा
https://oas.iitmandi.ac.in/instituteprocess/hr/Default.aspx








Subscribe