Friday, May 30, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात टेक्निकल क्षेत्रात मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती

November 11, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
SAIL

मुक्तपीठ टीम

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात टेक्निकल क्षेत्रात मेकॅनिकल विषयात ६५ जागा, मेटलर्जीकल विषयात ५२ जागा, इलेक्ट्रिकल विषयात ५९ जागा, इंस्ट्रुमेंटेशन विषयात १३ जागा, माइनिंग विषयात २६ जागा, केमिकल विषयात १४ जागा, सिव्हिल विषयात १६ जागा अशा एकूण २४५ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) ६५% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी २) गेट २०२२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.sailcareers.com/secure?app_id=UElZMDAwMDAwMQ==

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1XaFt708-_zNCGgagR_av3IINLiFKiaw-/view


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityRecruitmentSAILSteel Authority Of Indiaकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगारस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
Previous Post

निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद

Next Post

‘ईडी’ निवडून आरोपी बनवते! ‘सामना’ अग्रलेखात भाजपा, फायनान्सर बिल्डर्स लक्ष्य! न्यायालयाचं कौतुक!

Next Post
Saamana Editorial on How ed works on the direction of BJP

'ईडी' निवडून आरोपी बनवते! 'सामना' अग्रलेखात भाजपा, फायनान्सर बिल्डर्स लक्ष्य! न्यायालयाचं कौतुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!