मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सहाय्यक संचालक, उपसंचालक, वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ छायाचित्र अधिकारी, छायाचित्र अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर एकूण ३७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा १२वी उत्तीर्ण असावा
- उमेदवारांनी संबंधित भरतीचा अभ्यास केलेला असावा
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाणार.
- SC/ST/PWBD/कोणत्याही समाजातील महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- Gen/OBC/EWS पुरुष उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://www.upsconline.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
अधिकृत जाहिरात