Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात ५२ जागांवर नोकरीची संधी

May 13, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Panvel Municipal Corporation

मुक्तपीठ टीम

पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात फूलटाइम एमबीबीएस या पदासाठी ०३ जागा, अधिपरिचारीका या पदासाठी १७ जागा, आरोग्य सेविका या पदासाठी १८ जागा, एलएचव्ही या पदासाठी ०१ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ०९ जागा, पार्टटाइम एमबीबीएस या पदासाठी ०४ जागा अशा एकूण ५२ जागांवर नोकरीची संधी आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र. १,२ आणि ६ साठी १८ मे २०२२ तर, पद क्र. ३,४,५ साठी १९ आणि २० मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एमबीबीएस
  • पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम/ बी.एससी (नसिंग)
  • पद क्र. ३- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम
  • पद क्र.४- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम/ बीएससी (नर्सिंग)
  • पद क्र. ५- १) एचएससी २) डीएमएलटी
  • पद क्र.६- एमबीबीएस असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता

pmcnuhm@gmail.com

मुलाखतीचे ठिकाण

  • पद क्र.१,२ आणि ६ साठी उपजिल्हा रूग्णालय पनवेल
  • पद क्र. ३,४ आणि ५ साठी NIPHTR, प्लॉट क्र. ६ आणि ६ ए, सेक्टर १८, खांदा कॉलनी पनवेल

 

अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.panvelcorporation.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: good newsGood news Morningjob opportunitypanvelPanvel Municipal CorporationRecruitmentगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये ४० डिजिटल हेल्थकेअर अॅप्स एकत्रित

Next Post

सरकारी अधिकारी असाही एक, खेळ-गाण्यांमधून योजनांचा प्रचार!

Next Post
सरकारी अधिकारी असाही एक, खेळ-गाण्यांमधून योजनांचा प्रचार!

सरकारी अधिकारी असाही एक, खेळ-गाण्यांमधून योजनांचा प्रचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!