#नोकरीधंदाशिक्षण भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरच्या ४८ पदांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर सिव्हील, ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदांसाठी भरती आहे. ही भरती ४८ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठ च्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता ज्युनिअर इंजिनिअर सिव्हील या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार … Continue reading #नोकरीधंदाशिक्षण भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरच्या ४८ पदांसाठी भरती