मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करात 134th टेक्निकल पदवीधर कोर्समध्ये सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर सायन्स अॅंड इंजिनीअरिंग/ कॉम्पुटर टेक्नोलॉजी/ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी/ एम.एससी कॉम्पुटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अॅंड मायक्रोमायक्रोवेव्ह, एरोनॉटिकल अॅंड एरोस्पेस, एव्हिओनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन, फायबर ऑप्टिक्स, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग, वर्कशॉप टेक्नोलॉजी या पदांसाठी एकूण ४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.gov.in/home वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: