मुक्तपीठ टीम
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’पदांची भरती आहे. ही भरती ३५ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २१ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिल साठी अर्ज करणारा उमेदवार हा ६० गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी २०२० आणि मॅनेजमेंट ट्रेनी इलेक्ट्रिकलसाठी ६० गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
२१ मार्च २०२१ रोजी २९ वर्षापर्यंत तसेच एससी आणि एसटी ०५ वर्षे सूट, तसेच ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यां खुल्या आणि प्रवर्गासाठी ५०० रुपये तर मागासरवर्गीयांसाठी कोणतेही शुल्क आकारले नाहीत.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.nbccindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
पाहा व्हिडीओ: