Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय मानक ब्युरोमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरसह विविध ३३७ पदांसाठी भरती

April 20, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Recruitment for 337 posts in Bureau of Indian Standards

मुक्तपीठ टीम

भारतीय मानक ब्युरोने गट अ, गट ब आणि गट क या पदांवर एकूण ३३७ जागांवर नोकरीची संधी आहे. स्टेनोग्राफर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (SSA), वरिष्ठ तंत्रज्ञ, वैयक्तिक सहाय्यक (PA) पदांसाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आणि पदाचे नाव आवश्यक
  • उमेदवाराकडे राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कचा स्तर-6. चाचणी पात्रता असणे गरजेचे

 

वयोमर्यादा

  • संचालक पदासाठी – ५६ वर्षे
  • सहाय्यक संचालक – ३५ वर्षे
  • वैयक्तिक सहाय्यक – ३० वर्षे
  • सहाय्यक विभाग अधिकारी – ३० वर्षे
  • सहाय्यक (संगणक सहाय्यक डिझाइन) – ३० वर्षे
  • तांत्रिक सहाय्यक – ३० वर्षे
  • स्टेनोग्राफर – २७ वर्षे
  • SSA – २७ वर्षे
  • JSA – २७ वर्षे
  • फॉर्टिकल्चर पर्यवेक्षक – २७ वर्षे
  • वरिष्ठ तंत्रज्ञ – २७ वर्षे

शुल्क

ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक तपशिलांसाठी तुम्ही BIS च्या www.bis.gov.in वेबसाइटवरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: Assistant Section OfficerBureau of indian Standardsjob opportunityRecruitmentअसिस्टंट सेक्शन ऑफिसरनोकरीची संधीभारतीय मानक ब्युरोरोजगार
Previous Post

कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींचा निधी

Next Post

यूपी, एमपी नंतर आता दिल्ली! दंगलग्रस्त भागात बुलडोझर फौज! सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक!!

Next Post
Jahangirpuri

यूपी, एमपी नंतर आता दिल्ली! दंगलग्रस्त भागात बुलडोझर फौज! सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!