Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे २५६ जागांसाठी भरती

March 6, 2021
in featured, करिअर
0
National Health Mission

मुक्तपीठ टीम

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, प्रोग्राम को-ऑर्डिनेटर आणि इतर पदांसाठी भरती आहे. ही भरती २५६ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ९ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार जीएनएम / बीएससी (नर्सिंग)/ १०वी, १२ वी पास / डिप्लोमा / पदवीधर/ एमएसडब्ल्यू / बीएएमएस / बी. फार्म. / डी. फार्म/ या व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी उमेदवाराचे वय ९ मार्च २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://zpnashik.maharashtra.gov.in/Home वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: nashiknational health missionराष्ट्रीय आरोग्य अभियानरोजगार संधी
Previous Post

लायसन, आरसीसाठी नको आरटीओचा फेऱ्या, सारं आता ऑनलाइन

Next Post

पनवेलमध्ये कोरोना वाढतोय, प्रशासन झोपलेलेच, जंबो रुग्णालयासाठी संघर्ष समितीचा इशारा

Next Post
kantilal kadu

पनवेलमध्ये कोरोना वाढतोय, प्रशासन झोपलेलेच, जंबो रुग्णालयासाठी संघर्ष समितीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!