Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ESIC वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांसह २१८ जागांसाठी करिअर संधी

April 11, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
ESIS

मुक्तपीठ टीम

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर या पदासाठी १०३ जागा, दंत महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर या पदासाठी ११५ जागा अशा एकूण २१८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

१. पद क्र.१-

  • १) वैद्यकीय पात्रता+ एमडी/ एमएस किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी.
  • २) ०४ वर्षे अनुभव

 

२. पद क्र.२-

  • १) दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता
  • २) ०४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमानुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ ईडब्ल्यूएस/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://www.esic.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Associate ProfessorDental CollegeESISESIS Medical CollegeESIS वैद्यकीय महाविद्यालयJobOpportunityRecruitmentअसोसिएट प्रोफेसरकर्मचारी राज्य विमा महामंडळदंत महाविद्यालयनोकरीची संधीरोजगार
Previous Post

सुरतेच्या लुटीचा अवाक करणारा ‘शोध’, उपेंद्र लिमये-केतकी थत्ते स्टोरीटेलवर!

Next Post

बिरोबाच्या नावानं चांगभलं…एकच गजर आसमंतात! यात्रेला प्रचंड प्रतिसाद!

Next Post
बिरोबाच्या नावानं चांगभलं…एकच गजर आसमंतात! यात्रेला प्रचंड प्रतिसाद!

बिरोबाच्या नावानं चांगभलं...एकच गजर आसमंतात! यात्रेला प्रचंड प्रतिसाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!