Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण नेहरू युवा केंद्रात १३२०६ जागांसाठी भरती

February 10, 2021
in करिअर
0
neharu

मुक्तपीठ टीम

 

नेहरू युवा केंद्र संघटनेत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी भरती आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ही भरती १३,२०६ जागांसाठी आहे. उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने होईल. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १ एप्रिल २०२१ रोजी १८ ते २९ वर्ष असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.

 

अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र संघटनेच्या अधिकृत वेबसाइट www.nyks.nic.in माहिती मिळवू शकता.


Tags: nehru youth centerRecruitmentनेहरू युवा केंद्र संघटननोकरीनोकरीची संधी
Previous Post

#चांगलीबातमी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, वर्षभरात ३६हजारांचा लाभ

Next Post

प्रजासत्ताक दिनाचा खलनायक अखेर जेरबंद

Next Post
Deep Sidhu

प्रजासत्ताक दिनाचा खलनायक अखेर जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!