मुक्तपीठ टीम
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओमध्ये ४५९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
१. पद क्र.१ : १) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण २) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा आयटीआय (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + १ वर्ष अनुभव.
२. पद क्र.२ : १) पदवीधर २) मटेरियल मॅनेजमेन्ट/ इन्व्हेंटरी कंट्रोल/ स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र/ केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव.
३. पद क्र.3: १) १० वी उत्तीर्ण २) आयटीआय (रेडिओ मेकॅनिक) ३) २ वर्षे अनुभव.
४. पद क्र.४ : १) १२ वी उत्तीर्ण २) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
५) पद क्र.५ : १) १० वी उत्तीर्ण २) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
६) पद क्र.६ : १) १० वी उत्तीर्ण २) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर आयटीआय प्रमाणपत्र
७) पद क्र.७ : १) १२वी उत्तीर्ण २) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय पद क्र.१ ते ४ आणि ६, ७ याकरिता १८ ते २७ वर्षे तर, पद क्र.५ साठी १८ ते २५ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, ईडब्ल्यू आणि ईएक्सएसएम उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी, एसटी उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी सीमा रस्ते संघटनेच्या अधिकृत वेबसाइट http://www.bro.gov.in/वरून माहिती मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट http://jobs.hpcl.co.in/Recruit_New/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: