Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडियात १०३ जागांसाठी भरती

September 30, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
BECIL

मुक्तपीठ टीम

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये हॅंडीमन/ लोडर या पदासाठी ६७ जागा, डाटा एन्ट्री ऑपेरटर या पदासाठी ७ जागा, सुपरवाइजर या पदासाठी २० जागा, सिनियर सुपरवाइजर या पदासाठी ०९जागा अशा एकूण १०३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,१) पद क्र.१- १) ०८वी उत्तीर्ण २) कार्गो हॅंडलिंगमध्ये ०१ वर्ष अनुभव
२)पद क्र.2- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्रीमध्ये ०२ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्रीमध्ये ०१ वर्ष अनुभव
४) पद क्र.४- १) पदवीधर २) कार्गो इंडस्ट्रीमध्ये ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: beciljob opportunityब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट्स
Previous Post

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना साठीनंतरही सरकारकडून नोकरीची संधी

Next Post

“सुदृढ आरोग्यासाठी अन्नसुरक्षा महत्वाची”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Maha CM

"सुदृढ आरोग्यासाठी अन्नसुरक्षा महत्वाची": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!