Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदावर संधी

March 12, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
rbi

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुणे अंतर्गत बँकेचे वैद्यकीय सल्लागार या पदावर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती पुणे शहरात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, किमान एमबीबीएस पदवीधारक असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमानुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.

 

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता

प्राचार्य, कृषी बँकिंग महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विद्यापीठ रोड, शिवाजी नगर, पुणे- ४१११०१६

 

अधिक माहितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunitymuktpeethpuneRBIRecruitmentReserve Bank of Indiaकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीपुणेमुक्तपीठरिझर्व्ह बँक ऑफ इंडियारोजगारसंधी
Previous Post

सीएनएच इंडस्ट्रीयलचे भारतात नवीन इंडिया टेक्नोलॉजी सेंटर, अभियांत्रिकी, संशोधन आणि विकासाची सुविधा!

Next Post

संकल्पना भन्नाट, पुरस्कारांचा थाट!

Next Post
संकल्पना भन्नाट, पुरस्कारांचा थाट!

संकल्पना भन्नाट, पुरस्कारांचा थाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!