Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दिल्लीतील बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या”: रामदास आठवले

August 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

दिल्लीतील जुन्या नांगल स्मशानभूमी येथे अवघ्या ९ वर्षांच्या अनुसुचित जातीच्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या प्रकरणी दोषी गुन्हेगारांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. बळीत अनुसुचित जातीतील मुलीच्या शोकाकुल कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.

दिल्लीतील या ९ वर्षांच्या अनुसुचित जातीच्या मुलीची बलात्कार करून हत्या केल्यानंतर तिचा जबरदस्ती अंत्यविधी म्हणत तिचा मृतदेह जाळण्याची क्रूर अमानुष हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेने माणुसकीला काळिमा फासण्यात आला आहे. या प्रकरणी आपण गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्याची मागणी करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. या अमानुष गुन्ह्यात ४ आरोपीना अटक करण्यात आली आहे. चार ही आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या साठी जलद गती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.


Tags: delhiRPIगृहमंत्री अमित शहादिल्लीरामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष
Previous Post

‘पेगॅसस’ मोबाइल हेरगिरीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात, इस्रायलला गेलेल्या पाच सरकारी अधिकाऱ्यांना नोटिस

Next Post

“सुशांतसिंह प्रकरणातील चौकशीचं सध्या काय चाललंय? सीबीआयवर कुणाचा दबाव?”

Next Post
sushant singh rajput

"सुशांतसिंह प्रकरणातील चौकशीचं सध्या काय चाललंय? सीबीआयवर कुणाचा दबाव?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!