राखी सावंतने कंगना राणौतला काय दिला सल्ला?

मुक्तपीठ टीम   बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत कधी काय बोलेल हे तीही सांगू शकत नाही. तीचं वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं बोलणं असो वा फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात दिसते. आता ती चर्चेत आली आहे. ती तिला कंगना राणौत विषयी विचारलेल्या प्रश्नावर तिने थेट कंगनावर निशाणा साधत दिलेल्या सल्ल्यामुळे.   राखीने … Continue reading राखी सावंतने कंगना राणौतला काय दिला सल्ला?