केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे पोकळ दावे, स्वाभिमानीची टीका

मुक्तपीठ टीम   केंद्रीय अर्थंसंकल्पात पोकळ दावे आणि दाव्यांचे बुडबुडे याच्याशिवाय यामध्ये काहीच नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.   राजू शेट्टी यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात:   लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था घसरलेली होती. आणि शेष नागाने पृथ्वीला सावरलेले होते, त्यापध्दतीने कृषिक्षेत्राने टेकू दिला. अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होण्याच्या … Continue reading केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे पोकळ दावे, स्वाभिमानीची टीका