उत्तर सभा: राज ठाकरे यांची ठाण्यात गर्जना!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांमधून दिल्या जाणाऱ्या अजानचा थांबवा, नाही तर मनसे त्याविरोधात हनुमान चालिसा पठन करणार असा इशारा दिला. त्यानुसार मनसेचं आंदोलन सुरुही झालं. त्याविरोधात मनसेविरोधी पक्षांनी टीकेचा मारा केला. मनसेमधूनही काहींचा नाराजीचा सूर आला. त्यातील वसंत मोरेंसारखे निष्ठावान राज ठाकरेंच्या भेटीनंतर नाराजी दूर करून शांत झाले. आता ठाण्यातील मनसेच्या आजच्या उत्तर सभेत राज ठाकरे या सर्वांच्या टीकेचा समाचार घेत आहेत…
https://t.co/NbAJvTJgsN







Subscribe