राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी, हा विषय वाझे-परमबीरांवर आटपू नका!

मुक्तपीठ टीम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवरील पैसे काढण्यासाठी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा आरोप चुकीचा ठरवतानाच दुसरीकडे हे प्रकरण वाटते तेवढेच नाही. स्फोटकांचा विषय वाझे-परमबीरांवर आटपू नका, असे बजावत या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सखोल तपास करावा, अशी मागणी केली आहे. जो विचार अतिरेकी करतात, तो विचार पोलिसांना करण्यासाठी … Continue reading राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी, हा विषय वाझे-परमबीरांवर आटपू नका!