राज ठाकरेंच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी आणि पवारच मुख्य लक्ष्य!

मुक्तपीठ टीम गुढीपाडव्याच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्यानंतर मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत संजय राऊतांवर टीका केली असली तरी मुख्य लक्ष्य हे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होते. त्यातही शरद पवारांवर जातीयवादाच्या आरोपांचा पुनरुच्चार … Continue reading राज ठाकरेंच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी आणि पवारच मुख्य लक्ष्य!