Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते, दहीहंडी-गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?”: राज ठाकरे

September 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्ष सक्रिय झाले आहेत. पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पुण्यात आले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्याने त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.‘तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.

 

राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मागील दोन महिन्यात राज ठाकरेंचा पुण्याचा आठवा दौरा आहे. या बैठकिला ८ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

काय म्हणाले राज ठाकरे?

  • माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते.
  • फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा.
  • तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार.
    फक्त गणेशोत्सवाला नको.

 

ही कोणती पद्धत

  • गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू.
  • यातलं काळंबेरं समजून घ्यायला पाहिजे
  • सध्या मनपाच्या निवडणुका राज्य सरकारला नको आहेत.
  • हे कदाचित सरकारच्या फायद्याचं असेल.
  • यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे.
  • सरकारलाच आता या निवडणुका नको आहेत .
  • कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार.
  • कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार.
  • हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत.

 

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा

  • नुसतं ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको.
  • पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही.
  • सरकारकडे यंत्रणा आहे.
  • त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं.
  • ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही.

 

बरं चाललंय सरकारांचं

  • कोरोनाची भीती दाखवली जातेय
  • या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही.
  • आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा.
  • बरं चाललंय सरकारांचं.
  • केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे.
  • तिसऱ्या चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे.
  • भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?

 


Tags: mnspuneRaj Thackerayपुणे मनपाराज ठाकरे
Previous Post

“आदिवासी विकास विभागातील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावीत”: अश्विनी कडु

Next Post

“कोरोना नसतानाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही मानकात अधोगती!”

Next Post
congress- bjp

"कोरोना नसतानाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही मानकात अधोगती!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!