राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…

मुक्तपीठ टीम  अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणजे आजही बॉलिवूडमध्ये आपलं एक ग्लॅमरस स्टेट्स जपणारी म्हणून ओळखली जाते. अभिनयाबरोबरच तिच्या योगा आणि फिटनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते. त्यामुळे सध्या चित्रपटांमध्ये फारशी नसली तरी टीव्ही पडद्यावर शो गेस्ट किंवा शोची जज म्हणून ती दिसत असते. राज कुंद्राबरोबर तिचे २००९मध्ये लग्न झाले आणि जणू वादाशीही नातं जुळलं. राज कुंद्रानं … Continue reading राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वादांची मालिका…