तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात ६ हजार घरांचे नुकसान

मुक्तपीठ टीम   “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील आणि तालुक्यांवर पडला असून जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या नुकसानीत अंदाजे किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही अद्याप सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांना चक्रीवादळाचा सर्वात जास्त … Continue reading तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात ६ हजार घरांचे नुकसान