Thursday, May 15, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पंतप्रधान झाले तर राहुल गांधी सर्वप्रथम काय करणार? वाचा त्यांनी काय सांगितलं…

November 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी जर या देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांचा पहिला निर्णय काय असेल? त्यांच्या चाहत्यांपैकी अनेकांनाच नाही तर काही विरोधकांमधीलही काहींना पडू शकेल असा प्रश्न. याबद्दल थेट राहुल गांधींना एका व्यक्तीने विचारले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी मजेशीर उत्तर दिले. आमचे सरकार स्थापन झाले तर, माझा पहिला निर्णय महिला आरक्षणाबाबत असेल!

 

राहुल गांधी गेल्या २१ मार्चला तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते कन्याकुमारीतील मूलगुमुदन येथील सेंट जोसेफ शाळेतही गेले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक नृत्य केले. हेच विद्यार्थी दिवाळीनिमित्त राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यांनी या विद्यार्थ्यांसोबत भोजन केले. यानंतर त्यांनी याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.

Interaction and dinner with friends from St. Joseph’s Matric Hr. Sec. School, Mulagumoodu, Kanyakumari (TN). Their visit made Diwali even more special.

This confluence of cultures is our country’s biggest strength and we must preserve it. pic.twitter.com/eNNJfvkYEH

— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 6, 2021

मुलांना मी नम्रता शिकवणार- राहुल गांधी

  • व्हिडीओमध्ये जेवताना एका व्यक्तीने राहुल गांधींना विचारले की, जर आपले सरकार स्थापन झाले तर पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय असेल.
  • राहुल गांधी म्हणाले, प्रथम महिलांना आरक्षण देऊ!
  • विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवाल, तर मी नम्रता शिकवेन, असे सांगेन. कारण नम्रतेने लोकांना समजते.

 

दिल्लीत छोले-भटुरे आणि कुल्फीची व्यवस्था!

  • राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
  • या व्हिडीओमध्ये ते अनेक लोकांसोबत दिसत आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
  • येथे त्यांनी तामिळनाडूतील आपल्या मित्रांसाठी दिल्लीचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ, छोले-भटुरे आणि कुल्फी या जेवणाची व्यवस्था केली.

 

राहुल गांधींनी व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, “सेंट जोसेफ शाळेतील मित्रांशी संवाद साधला आणि एकत्र जेवण केले. त्यांच्या दिल्ली भेटीने दिवाळी अधिक खास झाली. संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण जपली पाहिजे.”


Tags: Congressdelhimuktpeethrahul gandhiTamil Naduकाँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधीकॉंग्रेसतामिळनाडूदिल्लीमुक्तपीठराहुल गांधीसेंट जोसेफ स्कूल
Previous Post

परमबीर खंडणी प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक, वसुलीचे पुरावे मिळणार?

Next Post

“मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिकांची स्वस्तात जमीन खरेदी!”

Next Post
fadanvis reply malik

"मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिकांची स्वस्तात जमीन खरेदी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!