ईडीसमोर जाताना राहुल गांधी वापरणार शरद पवारांचा मार्ग!

मुक्तपीठ टीम नॅशनल हेराल्ड प्रकरणी येत्या १३ जूनला काँग्रेस नेते राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. यासाठी काँग्रेसनेही खास तयारी केली आहे. काँग्रेसच्या सर्व खासदारांना राहुल गांधींच्या हजेरीच्या दिवशी सकाळी पक्षाच्या मुख्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच ईडीच्या समन्सविरोधात काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ईडीला सामोरे जाताना शरद पवारांचा ईडीशी … Continue reading ईडीसमोर जाताना राहुल गांधी वापरणार शरद पवारांचा मार्ग!