Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांना नको जास्त, हक्काचं द्या एवढंच सांगणं! वाचा शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्या…

June 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Putamba Farmers Agitation

मुक्तपीठ टीम

अहमदनगर येथील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुणतांब्यात पाच दिवसांचं धरणे आंदोलन सुरु आहे. दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी पाच वर्षांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा आयोजित करून एकूण १६ मागण्यांचे ठराव मंजूर केले होते.

कृषी दिंडी काढून धरणे आंदोलनास सुरूवात!!

Putamba Farmers Strike

  • पुणतांबा येथे बळीराज्याच्या पुतळयाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.
  • बळीराजाच्या पुजनानंतर गावातून कृषी दिंडी काढून धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांचे हे धरणे आंदोलन ५ दिवस सुरू राहणार आहे.
  • या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत.
  • ५ जून पर्यंत राज्य सरकारने आपल्या समस्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल अशीही शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या…

  • ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे.
  • शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे.
  • कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा.
  • कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे.
  • शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी.
  • थकित वीज बिल माफ झाले पाहिजे.
  • कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी.
  • सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा.
  • २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
  • नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे.
  • दुधाला ऊसाप्रमाणे एफआरपी लागू केला जावा.
  • दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा.
  • खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी.
  • वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी.
  • शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे.
  • वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमीनी नावावर केल्या जाव्यात.

Tags: AhmadnagarfarmersPutamba FarmersPutamba Farmers Agitationअहमदनगरपुणतांबापुणतांबा शेतकरी आंदोलनशेतकरी
Previous Post

पुणतांबा शेतकरी आंदोलन : पाच वर्षांनी शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार!

Next Post

राज्यात १०४५ नवे रुग्ण, ५१७ रुग्ण बरे! मुंबई ७०४, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १०४५ नवे रुग्ण, ५१७ रुग्ण बरे! मुंबई ७०४, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!