लिव्ह इन रिलेशनशिप नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह, उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुक्तपीठ टीम भारतात पारंपारिक विवाहपद्धतीने न राहता लिव्ह इनमध्ये राहणे योग्य मानणाऱ्यांसाठी न्यायालयानं व्यक्त केलेलं हे मत महत्वाचं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे लिव्ह इन रिलेशनशिप पुन्हा चर्चेत आली आहे. मुलीच्या कुटुंबियापासून संरक्षण मिळालं, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून … Continue reading लिव्ह इन रिलेशनशिप नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह, उच्च न्यायालयाची टिप्पणी