पुणे-नगरमध्ये आयटी मोहीम, २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्रीमागे कोण?

मुक्तपीठ टीम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर आणि पुण्यातील एका कंपनीच्या, महाराष्ट्रातील ३४ ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली आहे. या मोहिमेत २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. या बेकायदा विक्री व्यवहारात नेमके कोण सहभागी आहेत, त्याचाही शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या मोहिमेत ३३५ कोटी रुपयांचे बेहिशेबी … Continue reading पुणे-नगरमध्ये आयटी मोहीम, २४३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख तंबाखू विक्रीमागे कोण?