बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या ‘या’ पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!

मुक्तपीठ टीम कोरोना काळात आलेल्या मंदीवर मात करून खिशात तेजी आणण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यातील अब्जावधी ढापण्याचा कट एका हाय-टेक टोळीनं रचला होता. तो कट रचण्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी आयटी अभियंत्यांच्या एका टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीत भाजपाचा पुण्यातील एक पदाधिकारीही पकडला गेल्याने खळबळ माजली आहे. या खात्यांमध्ये २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० … Continue reading बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या ‘या’ पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!