आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच बांधली पक्की घरं, दीर्घ संघर्षाचा संकल्प!

मुक्तपीठ टीम गेल्या १०९ हून अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याचा दृढ संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच दीर्घ संघर्षाच्यादृष्टीने शेतकर्‍यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पक्की घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. कधी थंडी, तर कधी पाऊस, कधी पोलिसांच्या लाठ्या खात शेतकरी आंदोलन करत आहे. आता … Continue reading आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच बांधली पक्की घरं, दीर्घ संघर्षाचा संकल्प!