पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा

मुक्तपीठ टीम   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा हे १९७७ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकार होते. सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. या आधी त्यांना पंतप्रधान कार्यालयात काही काळ ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्त करण्यात आले … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा