पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत गॅसचे एक कोटी कनेक्शन मोफत देण्याची शक्यता

मुक्तपीठ टीम मोदी सरकार आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील दुसरे वर्षे पूर्ण करत आहे. कोरोना संकटामुळे ही सोहळा किंवा साजरे करणे नसले तरी त्यानिमित्त लोकाना सुखावणारी एखादी भेट देण्याची घोषणा केली जाऊ शकते. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आणि स्थलांतरित मजुरांना एक कोटी मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा सरकार करू शकते. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सर्व … Continue reading पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत गॅसचे एक कोटी कनेक्शन मोफत देण्याची शक्यता