आयव्हीएफ तंत्रानं गायींचीही गर्भधारणा, सातारच्या गावांमध्ये झाला फायदा

मुक्तपीठ टीम संततीसाठी आसुसलेल्या स्त्रीयांना गर्भधारणेसाठी उपयुक्त ठरलेले आयव्हीएफ तंत्रज्ञान आता गायींसाठीही उपयोगी ठरत आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये जेके ट्रस्टने त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दयाराम ठेंगील या शेतकऱ्यांच्या सहा गाई लवकरच बछड्यांना जन्म देणार आहेत. या गायींना ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ म्हणजेच आयव्हीएफ तंत्राचा वापर करून ‘समाधी’ नावाच्या गीर गायीच्या गर्भापासून गर्भधारणा झाली आहे. जेके … Continue reading आयव्हीएफ तंत्रानं गायींचीही गर्भधारणा, सातारच्या गावांमध्ये झाला फायदा