Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रयागराज दंगलीमागील मास्टर माइंड असल्याचा आरोप असलेल्या जावेद मोहम्मदचं घर पाडलं

June 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Prayagraj Javed mohammed house demoltion

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमधील अटाळा येथे झालेल्या गोंधळाचा मुख्य सूत्रधार जावेद मोहम्मदवर मोठी कारवाई करण्यात आली. प्रयागराज डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PDA) घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह पीएसी कर्मचारीही घटनास्थळी तैनात होते. जावेदवर कठोर कारवाई होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून त्याचं घर जेसीबीच्या आणि बुलडोझरच्या साहाय्यानं पाडण्यात आलं आहे.

अशी करण्यात आली कारवाई!

  • रविवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती.
  • सकाळी ११ च्या सुमारास कारली पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने पोलीस दल आणि पीएसी कर्मचारी जमा झाले होते.
  • काही वेळाने पोलीस, पीएसी, पीडीए आणि महानगरपालिकेचे पथक जेके आशियाना येथे आरोपी जावेदचा आलिशान दोन मजली बंगला असलेल्या परिसरात पोहोचले.
  • अधिकाऱ्यांसोबत दोन जेसीबी आणि पोकलँड मशीन होते.
  • तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी घरात उपस्थित महिलांना घर रिकामे करण्यास सांगितले असता त्यांनी विरोध केला.
  • अधिकाऱ्यांनी एक तासाचा अवधी देऊन सामान बाहेर काढण्यास सांगितले.
  • वेळ संपल्यानंतर दुपारी १२.१५ च्या सुमारास बुलडोझर आणि पोकलँड मशिनच्या साह्याने पाडकामाला सुरुवात झाली.
  • प्रथम मुख्य दरवाजा आणि तळमजल्यावरील बाउंड्री वॉल पाडण्यात आले आणि नंतर एक एक करून घराचे इतर भाग पाडण्यात आले.
  • ५ तास ही कारवाई सुरू होती.

अधिकारी म्हणाले, परवानगी घेतली नाही

  • हे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे पीडीए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
  • तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बांधकाम करण्यापूर्वी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.
  • याप्रकरणी १० मे रोजीच घर मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचा दावा केला होता.
  • नोटीसमध्ये २४ मे ही सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु घर मालक हजर झाला नाही आणि कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले नाही.
  • २५ मे रोजी बंगला पाडण्याचे आदेश जारी करून त्याची प्रत घरावर चिकटवून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
  • ९ जून २००२ पर्यंत बंगला स्वतः पाडून प्राधिकरणाला कळवा, असेही आदेशात म्हटले आहे.
  • केवळ सूचनांचे उल्लंघन केल्याने १० जून रोजी बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्यामध्ये १२ जूनची तारीख निश्चित करताना सकाळी ११ वाजेपर्यंत घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरच ही कारवाई झाली.

एक कोटीहून अधिक नुकसान

  • रविवारी झालेल्या कारवाईत मास्टरमाईंड जावेदला एक कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
  • त्यांचे आलिशान दुमजली घर सुमारे १५०० स्क्वेअर फूट परिसरात बांधले होते.
  • सध्याच्या बाजारभावानुसार ५० हजार रुपये प्रति चौरस यार्ड किंमत गृहीत धरली तरी जमिनीची किंमत ८० लाखांपेक्षा जास्त आहे.
  • त्यात बांधकाम खर्चाची भर पडल्यास एकूण संपत्ती सुमारे १.२५ कोटी होईल.

Tags: House DemolishedJaved MohammadPrayagbai TongePrayagraj Development AuthorityUttar Pradeshजावेद मोहम्मदप्रयागराजप्रयागराज डेव्हलपमेंट अथॉरिटी
Previous Post

रॉबर्ट वाड्रांनी वाढवली राहुल गांधींची हिंमत, “मलाही ईडीचे १५ समन्स…”

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी महापूजेचं निमंत्रण

Next Post
Invitation to CM Uddhav Thackeray for Ashadi Maha Puja

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी महापूजेचं निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!