“करोना काळात पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष”: प्रविण दरेकर

मुक्तपीठ टीम राज्यातील सध्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असुन मुत्युचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची वाढणारी संख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा बघता राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती कोडमडल्यासारखी झाली आहे. त्यामुळे सरकारने ठोस पावले उचलावीत व आरोग्य यंत्रणेत सुधारणा आणावी, अशी अपेक्षा विधान परिषद विरोधी … Continue reading “करोना काळात पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष”: प्रविण दरेकर