“मराठा आरक्षणाची हुकूमाची पानं मोदींच्या हातात, तर तुमची गरजच काय?”
मुक्तपीठ टीम “हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातातच असतील, तर मग तुमची गरजच काय?” असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकार नेहमीच आपली प्रत्येक जबाबदारी केंद्रावर ढकलायचेच काम करत असते. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. … Continue reading “मराठा आरक्षणाची हुकूमाची पानं मोदींच्या हातात, तर तुमची गरजच काय?”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed