“ग्लोबल टेंडर काढून खोटं चित्र उभारण्याचा राज्यसरकार, मुंबई मनपाचा प्रयत्न फसला”
मुक्तपीठ टीम लसीकरणा संदर्भात राज्यसरकार आणि महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ग्लोबल टेंडर काढू, अशा प्रकारचा गाजावाजा मुंबई महापालिकेने केला होता, राज्यसरकारनेही त्याला परवानगी दिली. परंतु, त्यानंतर अधिकार नाहीत किंवा लस उपलब्ध होत नाही, अशा प्रकारे पळवाटा काढून आपलं अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिका करत आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण … Continue reading “ग्लोबल टेंडर काढून खोटं चित्र उभारण्याचा राज्यसरकार, मुंबई मनपाचा प्रयत्न फसला”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed