मराठा समाजासाठी नोकरभरतीत १२/१३ टक्के जागा आरक्षित ठेवा – आ. प्रसाद लाड

मुक्तपीठ टीम नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निकाल जाहीर केला आहे. या निकालामुळे मराठा समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निकालाबाबत मराठा समाज समाधानी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट लावून धरली नाही, असा आरोप होत आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आणखी एक संधी … Continue reading मराठा समाजासाठी नोकरभरतीत १२/१३ टक्के जागा आरक्षित ठेवा – आ. प्रसाद लाड