Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या रुग्णालयात शवविच्छेदनास उशीर….कारण रुग्णवाहिका नाही!

February 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
bhabha hospital

मुक्तपीठ टीम

कुर्ला भाभा रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने शवविच्छेदनास उशीर झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ५ तासांच्या विलंबानंतर स्थानिक एनजीओ तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्यानंतर मृतक चंद्रकांत मदने यांस राजावाडी शवविच्छेदन केंद्रात पाठविण्यात आला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांस लेखी तक्रार केली आहे. चंद्रकांत मदने यांचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी राजावाडी शवविच्छेदन केंद्रात घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नव्हती. ५ तास प्रतीक्षा केल्यानंतर नातेवाईकांनी मनराज प्रतिष्ठानकडे रुग्णवाहिकेची मदत मागितली आणि मदत मिळाली.

अनिल गलगली यांच्या मते नुकत्याच अर्थसंकल्पात आरोग्य विभागावर कोट्यवधीची तरतूद करण्यात आली असताना रुग्णालयात रुग्णवाहिकेसारखी व्यवस्था नाही. कुर्ला सारख्या गजबजलेल्या रुग्णालयात साधन सामुग्री असणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची चौकशी करत संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.


Tags: Mayor Kishori PednekarMunicipal Commissioner Iqbal Singh Chahalpostmortemshiv senaकुर्ला भाभा रुग्णालयपालिका आयुक्त इकबालसिंह चहलमहापौर किशोरी पेडणेकररुग्णवाहिकाशवविच्छेदनशिवसेना
Previous Post

#प्रेरणा लीलाताईंची शाळा…

Next Post

#सरळस्पष्ट गुलाम नबी आझादांचं #भारतीयत्व! कसं, कुणाला झेपणार?

Next Post
Gulam Nabi Azad

#सरळस्पष्ट गुलाम नबी आझादांचं #भारतीयत्व! कसं, कुणाला झेपणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!