पूजा चव्हाणचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतोय?

मुक्तपीठ टीम माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलेल्या पूजा चव्हाणच्या पोस्टमार्टम रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पूजाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला त्याची वैद्यकीय कारणं या अहवालामुळे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाणचा ७ पेब्रुवारीला वानवडीत मृत्यू झाला होता. तिने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, … Continue reading पूजा चव्हाणचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतोय?