महाराष्ट्रावर वीज संकट : केंद्र – राज्य वादात सामान्य आणि उद्योग-व्यवसायांची होरपळ!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात उष्णतेची मोठी लाट आली आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना राज्यात मोठं वीज संकट कोसळलं आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी दावा केला की, राज्याला कोळसा आणि वीज संकटाचा सामना करावा लागत आहे कारण काही प्रकल्पांमध्ये केवळ दी़ड दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. मात्र, वीज संकट … Continue reading महाराष्ट्रावर वीज संकट : केंद्र – राज्य वादात सामान्य आणि उद्योग-व्यवसायांची होरपळ!