ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार फरार, कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध

मुक्तपीठ टीम ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारा कुस्तीपटू सुशिलकुमार आता गायब झाला आहे. दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत आहे. ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशिप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशिलकुमारचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशिलसह अन्य दोन कुस्तीपटूंच्या घरावर धाड घातली आहे. कुस्तीपटू सुशील कुमारवर आरोप आहे की तो सागरकुमार या ज्युनिअर कुस्तीपटूच्या हत्येमध्ये … Continue reading ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार फरार, कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून शोध