नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या नोटीशीमुळे राजकारण तापलं

मुक्तपीठ टीम केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा अडचणीत आले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरण कारण ठरलंय. या प्रकरणात त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत. पोलीस त्यांचा शोधही घेत आहेत. पण न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करून नितेश राणे गायब झाले आहेत. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, नारायण राणे यांनी मला माहित आहे, … Continue reading नारायण राणेंना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या नोटीशीमुळे राजकारण तापलं