कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळू शकतात पंतप्रधान विमा योजनेतून २ लाख
मुक्तपीठ टीम देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून बाधित रुग्णांचे रोजच मृत्यू होत आहेत. ही संख्या ही मोठी आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर आर्थिकृष्ट्या संकटात आल्याने कुटुंबाचे हाल होत आहेत. काहींवर उपासमाराची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच पीएमजेजेबीवायच्या अंतर्गत कुटुंबातील सदस्याला २ लाख रुपये मिळू … Continue reading कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळू शकतात पंतप्रधान विमा योजनेतून २ लाख
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed