Friday, March 13, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींना ८ वर्षांची चिमुरडी म्हणाली, “मी तुम्हाला टीव्हीवर पाहते, तुम्ही लोकसभा टीव्हीत नोकरी करता!”

July 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
pm narendra modi meets 8 year old girl

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लहान मुलं खुप आवडतात. लहान मुलांबरोबरचे त्यांचे अनेक फोटो आहेत. पंतप्रधान मोदी अनेकवेळा लहान मुलांसोबत गप्पा मारताना दिसतात. अशीच एक आठ वर्षाची मुलगी पंतप्रधान मोदींच्या भेटीला आली आणि त्यांची ही भेट खूपच खळखळून हसवणारी ठरली. मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया बुधवारी आपल्या कुटुंबासह पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी संसदेत पोहोचले. त्यावेळी त्यांची मुलगी अहाना फिरोजिया हिनं मोदींशी गप्पा मारल्या.

आज मेरी दोनों बालिकाएं छोटी बालिका अहाना और बड़ी बालिका प्रियांशी आदरणीय प्रधानमंत्री जी से प्रत्यक्ष मिल कर और उनका स्नेह पाकर बहुत आनंदित और अभीभूत है।@narendramodi @PMOIndia @BJP4India @BJP4MP pic.twitter.com/v5ULVP9KPU

— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022

पंतप्रधान मोदी यांनी अहानाला विचारले की, मला ओळखतेस का, मी कोण आहे? माहित आहे का? त्यावेळी अहानाने तुम्ही मोदीजी आहात, मी तुम्हाला ओळखते. तुम्हाला मी टीव्हीवर बघते आणि तुम्ही लोकसभा टीव्हीत नोकरी करता, असं निरागसपणे उत्तर दिले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना अहानाच्या उत्तराने खळखळून हसायला आले, इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी सुद्धा हसू लागले.

पंतप्रधान मोदी यांनी मुलीला रिकाम्या हाती परत जाऊ दिले नाही आणि त्यांनी तिला चॉकलेट दिले. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींनी अनिल फिरोजिया यांचे वजन कमी केल्याबद्दल कौतुक केले, परंतु त्यांना आता आणखी वजन कमी करण्याची गरज असल्याचे सांगितले. यापूर्वीही अशा अनेक रंजक घटना घडल्या आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांसोबत हलके-फुलके क्षण घालवताना दिसले.


Tags: Ahana FirojiyaAnil FirojiyaBJPPM Narendra modiअनिल फिरोजियाअहाना फिरोजियापंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा
Previous Post

व्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड करणारा स्वस्त-मस्त Itel A23s स्मार्टफोन भारतात लॉंच!

Next Post

वंदे भारत ट्रेन, १०० ते १८० किमीचा वेग!

Next Post
वंदे भारत ट्रेन, १०० ते १८० किमीचा वेग!

वंदे भारत ट्रेन, १०० ते १८० किमीचा वेग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!