शेतकरी सन्मान योजनेचे ३३ लाख अपात्र लाभार्थी शेतकरी! आता वसुलीची कारवाई!!
मुक्तपीठ टीम गरजवंत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतही फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत लाभार्थी नसतानाही सरकारी अर्थसहाय्य घेणाऱ्या ३३ लाख अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला आहे. योजनेच्या निकषांमध्ये बसत नसूनही त्यांनी योजनेचा लाभ घेत अर्थसहाय्य मिळवले. सरकारला अडीच हजार कोटींचा फटका देणाऱ्या अशा ३३ लाख बनावट लाभार्थीवर कारवाई करण्यात येत आहे. … Continue reading शेतकरी सन्मान योजनेचे ३३ लाख अपात्र लाभार्थी शेतकरी! आता वसुलीची कारवाई!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed