सरकारी तज्ज्ञाने दिला होता ऑक्सिजन अलर्ट…केंद्र सरकारनं नाही बनवला प्लान बी!

मुक्तपीठ टीम देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची देशात टंचाई निर्माण झाली आहे. आता सरकारकडून तातडीच्या उपयायोजनांच्या माध्यमातून ती दूर करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र, मुळात ही परिस्थिती केवळ दुर्लक्षातून झाल्याचे समोर येत आहे. कारण या संभाव्य ऑक्सिजन टंचाईबद्दल केंद्र सरकारला अलर्ट करण्यात आलं होतं. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दहा दिवसांपूर्वीच … Continue reading सरकारी तज्ज्ञाने दिला होता ऑक्सिजन अलर्ट…केंद्र सरकारनं नाही बनवला प्लान बी!