“मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नात महाराष्ट्र सरकारचे अडथळे!” – रेल्वेमंत्री पियुष गोयल

मुक्तपीठ टीम रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गुजरातमधील प्रकल्पासाठी ९५ टक्के जमीनीचे अधिग्रहण केले गेले आहे, तर महाराष्ट्रात आतापर्यंत २४ टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. देशात वेगवान बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, परंतु महाराष्ट्र सरकार त्या … Continue reading “मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नात महाराष्ट्र सरकारचे अडथळे!” – रेल्वेमंत्री पियुष गोयल