देशात लवकरच कोरोनाविरोधातील चौथ्या लसीची शक्यता
मुक्तपीठ टीम देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी भारताला चौथी कोरोना लस मिळू शकेल. अमेरिकेतील ही कोरोना लस उत्पादक कंपनी भारताच्या संपर्कात आहे. सध्या फायझरची कोरोना लस भारतात मंजूर होण्याच्या प्रक्रियेत आहे. बर्याच तज्ज्ञांच्या मते फायझरची लसही कोरोना संसर्गाविरोधात प्रभावी ठरली आहे. या लसीमध्ये कोरोना संसर्गाविरूद्धच्या सर्व चाचण्यांमध्ये ९२ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत कार्यक्षमता दिसून आली. बीएनटी-१६२-बी-२ असे … Continue reading देशात लवकरच कोरोनाविरोधातील चौथ्या लसीची शक्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed