फायझर – बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग

मुक्तपीठ टीम जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. दरम्यान या कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. कोरोना लस उत्पादक कंपन्या फायझर आणि बायोनोटॅक यांनी लहान मुलांसाठी त्यांच्या कोरोना लसीला मंजुरी देण्याची विनंती युरोपियन मेडिसीन एजन्सी (ईएमए) यांना केली आहे. तसेच त्यासाठी अमेरिका आणि युरोपात आवश्यक प्रक्रिया सुरु केली आहे. ईएमएने म्हटले आहे की, बारा … Continue reading फायझर – बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग